Prajakta Mali | प्राजक्ता माळी म्हणतेय, सिर सलामत तो पगड़ी पचास।

Shraddha Thik

जन्माष्टमीच्या शुभेच्छा

प्राजक्ताने सर्व गोविंदांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

इन्स्टाग्राम

दर महिन्याला 6 तारखेला हे दागिने प्राजक्ताच्या इन्स्टाग्रामवर प्रकाशित केले जातात.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

पारंपरिक मराठी अलंकार

प्राजक्तराजद्वारे 70 -80 वर्ष व त्याहून जुने पारंपरिक मराठी अलंकार, त्यांच्या मूळ स्वरूपात आणि अभ्यासपूर्वक दागिने घडवून आणते.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

अलंकार

कालच (6 सप्टेंबर) प्राजक्ताराजच्या नव्या कोयरी तोडे या अलंकाराचे लॉन्चिंग झाले.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

प्राजक्ताराज

या प्राजक्ताराजचे सोन्याच्या अलंकारांना - तुळजा, चांदीच्या अलंकारांना - म्हाळसा आणि तांबे  धातू इमिटेशनच्या दागिन्यांनांचा - सोनसळा अशा पद्धतीचे प्राचिन काळातले दागिने येथे मिळतात.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

प्राजक्तत्रयी

प्राजक्ताने तिच्या या स्वप्नांना पूर्ण करत 'प्राजक्तत्रयी' असे म्हणटले आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

आर्ट ॲाफ लिव्हींग

तसेच प्राजक्ता तिच्या आयुष्यात मन:शांतीसाठी आर्ट ॲाफ लिव्हींग शिकते.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

Next : Are You Really Healthy | तुम्ही खरंच हेल्दी आहात का? कसं ओळखाल..?

Are You Really Healthy | Saam Tv