Prajakta Mali : चाहत्यांच्या लाडक्या प्राजुचा किलर साडी लूक

Shivani Tichkule

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव कायमच आघाडीवर असते.

Prajakta Mali New Photos | Instagram

प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

Prajakta Mali Traditional Look | Instagram

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.

Prajakta Mali Saree | Instagram

ती आपले वेगवेगळे फोटो शेअर करत असते. 

Prajakta Mali Photoshoot | Instagram

नुकतेच प्राजक्ताने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Prajakta Mali Best Look | Instagram

या फोटोमध्ये प्राजक्ताने सुंदर साडी परिधान केली आहे.

Prajakta Mali Pics | Instagram

प्राजक्ताच्या फोटोंना तिचे चाहते देखील मोठा प्रतिसाद देत असतात.

Prajakta Mali Photos | Instagram

चाहत्यांना तिचा लूक खूपच आवडला आहे.

Prajakta Mali Age | Instagram

Next : प्रांजलचा ग्लॅमरस अंदाज; चाहते घायाळ!