Shivani Tichkule
प्राजक्ताला Mostly Sane म्हणून ओळखले जाते.
प्राजक्ता कोळी हे नाव तरुणाईसाठी नवं नक्कीच नाही.
प्राजक्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे.
ट्रॅडिशनल लूकमध्ये प्राजक्ता कमालीची सुंदर दिसत आहे.
प्राजक्ता 'जुग जुग जियो' या चित्रपटात काम केलं आहे.
प्राजक्ता वेगवेगळ्या व्हिडीओतुन ती नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असते.
सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो व्हायरल होत असतात.