Prajakta Koli : नाद खुळा! प्राजक्ता कोळीचं लाजरं साजरं रुप पाहून व्हाल बेभान

Ruchika Jadhav

प्राजक्ताने नुकतंच गुलाबी ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.

Prajakta Koli | Instagram

यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Prajakta Koli | Instagram

प्राजक्ताला सोशल मीडियावर सर्वजन मोस्टली सेन या नावाने ओळखतात.

Prajakta Koli | Instagram

प्राजक्ताने आपल्या करीअरची सुरूवात रेडिओ जॉकी म्हणून केली.

Prajakta Koli | Instagram

ती एक सोशल मीडिया इंफ्यूएन्सर आहे.

Prajakta Koli | Instagram

सोशल मीडियावर प्राजक्ताची तगडी फॅनफॉलोइंग आहे.

Prajakta Koli | Instagram

प्राजक्ता नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवत असते.

Prajakta Koli | Instagram

तिचे फनी व्हिडिओ खूप व्हायरल होतात.

Prajakta Koli | Instagram

लवकरच ती छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची चर्चा सुरू आहे.

Prajakta Koli | Instagram
Madhuri Pawar | Instagram
येथे क्लिक करा.