कोमल दामुद्रे
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
आपल्या साध्या सोज्वळ स्वभावामुळे प्राजक्ताने अल्पावधीत लोकप्रिय मिळवली.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने अलिकडेच एक फोटोशूट केलं होतं. यापैकी काही निवड फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये प्राजक्ताने निळ्या रंगाची पैठणी नेसली आहे.
नाकात नथ, कानात झुमके व केसांमध्ये तिने गजरा माळला आहे.
या लूकमध्ये तिने स्वत: वर लक्ष केंद्रित करा असे कॅप्शन तिने दिले आहे.
'साडीत तू खूपच सुंदर दिसतेस' असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.