Vishal Gangurde
प्राजक्ता गायकवाड प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा आहे.
प्राजक्ता नव्या भूमिकेसाठी खास तयारी करते.
प्राजक्ताने मालिकेतील भूमिकेसाठी तलवारबाजी शिकली आहे.
प्राजक्ताचा वाढदिवस ६ ऑक्टोबर रोजी असतो.
प्राजक्ताच्या ऐतिहासिक मालिकेतील भूमिका प्रचंड गाजल्या.
प्राजक्ता अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल आहे.
प्राजक्ताने इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण केलं आहे.
प्राजक्ताचे साडीतील फोटो प्रचंड व्हायरल होतात.