Prajakta Dusane: मराठमोळ्या अभिनेत्री प्राजक्ताचा बॉलिवूडमध्ये डंका, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर

Vishal Gangurde

मॉडेलिंग

प्राजक्ता दुसाने ही प्रसिद्ध मॉडेलिंगसाठी प्रसिद्ध आहे.

Prajakta Dusane | Instagram/@praju_starlet

वेब सीरीजमध्ये काम

प्राजक्ताने आता वेब सीरीजमध्ये काम करत आहे.

Prajakta Dusane | Instagram/@praju_starlet

'तारक मेहता का उल्टा चष्मा'

प्राजक्ताने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत देखील काम केले आहे.

Prajakta Dusane | Instagram/@praju_starlet

अभिनयाची छाप

प्राजक्ताने वेब सीरीजमध्ये काम करत तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे .

Prajakta Dusane | Instagram/@praju_starlet

सोशल मीडियावर सक्रिय

प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असते.

Prajakta Dusane | Instagram/@praju_starlet

प्राजक्ताचा लूक

प्राजक्ताचा लूक अनेकांचा चर्चेचा विषय ठरतो.

Prajakta Dusane | Instagram/@praju_starlet

फोटो व्हायरल

प्राजत्ताचे फोटो व्हायरल होतात.

Prajakta Dusane | Instagram/@praju_starlet

प्राजक्ताचे रील्स

प्राजक्ताने रील्स देखील प्रचंड व्हायरल होतात.

Prajakta Dusane | Instagram/@praju_starlet

Next: नजरेतला बाण थेट काळजात भिडला

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302
येथे क्लिक करा