साम टिव्ही ब्युरो
प्रज्ञा जयस्वाल उत्कृष्ठ अभिनेत्री आहे. टॉलीवूडसह बॉलिवूडमध्ये तिने आपली झलक दाखवली आहे.
नुकताच प्रज्ञाने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केलं आहे.
प्रज्ञाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.
स्ट्रॅपी कट आऊट ड्रेसमध्ये प्रज्ञा ग्लॅमरस दिसत आहे.
मेकअप आणि खुल्या केसांसह एअररिंग्सने प्रज्ञाने तिचा लूक फुलवला आहे.
फोटोतील प्रज्ञाच्या बोल्डनेसने चाहते घायाळ झाले आहेत.