Powerful Women Of India: 'या' कर्तृत्ववान महिलांच्या नावानंच सुरू होतो भारताचा सुवर्ण इतिहास

Priya More

प्रतिभा पाटील

देशातील प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील होत्या.

Pratibha Patil | Social Media

इंदिरा गांधी

देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या.

Indira Gandhi | Social Media

सुचेता कृपलानी

देशातील प्रथम महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी होत्या.

Sucheta Kripalani | Social Media

सरोजिनी नायडू

देशातील प्रथम महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या.

Sarojini Naidu | Social Media

मीरा कुमारी

देशातील प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमारी होत्या.

Meera Kumari | Social Media

किरण बेदी

देशातील प्रथम महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी होत्या.

Kiran Bedi | Social Media

अन्ना रजम मल्होत्रा

देशातील प्रथम महिला आयएएस अधिकारी अन्ना रजम मल्होत्रा होत्या.

Anna Rajam Malhotra | Social Media

कल्पना चावला

देशातील प्रथम महिला अंतराळवीर कल्पना चावला होत्या.

Kalpana Chawla | Social Media

निर्मला सीतारमण

देशातील प्रथम महिला वित्तमंत्री निर्मला सीतारमण आहेत.

Nirmala Sitharaman | Social Media

NEXT: Health Tips: प्रोटीनसाठी मांसाहाराची आवश्यकता नाही, 'ही' ४ फळं ठरतील फायदेशीर

Protein | Social Media
येथे क्लिक करा...