Manasvi Choudhary
आठवड्याच्या प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
रविवारी तुम्ही कोणते उपाय केले पाहिजेत जाणून घ्या
रविवार सूर्यदेवाला समर्पित असल्याने यादिवशी सूर्यदेवाची पूजा करा.
रविवारी सूर्यदेवांशी संबंधित उपाय केल्याने पैशांची अडचण दूर होते.
सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.
सकाळी 'ओम सूर्याय नम:' या मंत्राचा जप करावा.
रविवारी देवाजवळ तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.