Tanvi Pol
विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी बटाट्याचा वापर करण्यात येतो.
मात्र कधी तुम्ही चेहऱ्याचे सौदर्यं वाढवण्यासाठी बटाट्याचा वापर केला आहे का?
चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी बटाट्याचा वापर करावा.
चमकदार त्वचेसाठी बटाट्याचा वापर करण्यात येतो.
पिंपल्सच्या समस्येतमध्येही बटाट्याचा वापर तुम्ही करु शकता.
चेहऱ्याच्या अनेक समस्येत बटाट्याचा वापर करण्यात येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.