Post Meal Walking Benefit: जेवल्यानंतर १० मिनिटे चालल्यावर होतात जबरदस्त फायदे

Siddhi Hande

जेवणानंतर चालणे

जेवणानंतर शतपावली करावी, असे फार पूर्वीपासून सांगतात. शतपावली केल्यावर तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो.

walking benefits | goggle

१० मिनिटे चालावे

रोज जेवल्यावर कमीत कमी १० मिनिटे चालणे गरजेचे आहे.

Walking Benefits | Saam Tv

साखरेची पातळी कमी होते

जेवल्यानंतर चालल्यावर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी ३० टक्क्यांनी मी होते. त्यामुळे रक्तप्रवाहात ग्लुकोज कमी वेगात प्रवेश करते.

walk benefits | yandex

इन्सुलिन

जेवल्यानंतर चालल्याने स्नायूंना रक्तातून ग्लूकोज काढून टाकण्यास मदत करते. यामुळे शरीराला फायदे होतात.

walking benefits | goggle

पचनक्रिया

जेवल्यानंतर चालल्याने पचनक्रिया चांगले होते. यामुळे कफचा त्रास होत नाही.

walking benefits | goggle

गॅस

जेवल्यानंतर चालल्याने गॅसचा त्रास होत नाही. तुमच्या शरीरातील अन्न पचण्यास मदत होते.

walking benefits | google

छातीत जळजळ होत नाही

जेवल्यानंतर हळूहळू चालल्याने पचनक्रिया होते. यामुळे शरीरातील आम्लाचा संपर्क कमी होतो. यामुळे छातीत जळजळ होत नाही.

walk benefits | yandex

रक्तातील चरबी कमी होण्यास मदत

जेवल्यानंतर रक्तप्रवाहातील चरबी कमी होण्यास मदत होते. यामुळे फॅटी लिव्हर, जळजळ कमी होते.

Walking Benefits | Yandex

चांगली झोप येते

जेवल्यानंतर चालल्यावर शरीराची हालचाल होते. त्यामुळे चांगली झोप लागते. जेवल्यानंतर नेहमी हळूहळू चालावे. १०-१२ मिनिटे चालणे गरजेचे आहे.

टीप

वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Flower bouquet

Next: सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्या, शरीरात होतील जबरदस्त बदल

Lemon Water Benefits
येथे क्लिक करा