Shivali Parab: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब आहे कल्याणची 'चुलबूली'

Manasvi Choudhary

अभिनेत्री

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब.

Shivali Parab | Instagram

मोठा प्रेक्षकवर्ग

अभिनयाच्या जोरावर शिवालीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Shivali Parab | Instagram

अभिनय

उत्तम अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते.

Shivali Parab | Instagram

सोशल मीडियावर फोटो

सोशल मीडियावर शिवाली तिचे फोटो पोस्ट करत लक्ष वेधते आहे.

Shivali Parab | Instagram

सौंदर्य

साडीतल्या या सुंदर सौंदर्यामध्ये शिवाली अप्रतिम दिसते आहे.

Shivali Parab | Instagram

मराठी लूक

साडीतलं तिचं रूप पाहून चाहते भाळले आहेत.

Shivali Parab | Instagram

प्रतिक्रिया

शिवालीच्या या फोटोंवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shivali Parab | Instagram

NEXT: Marathi Look : पाठमोरी उभी असलेल्या या अभिनेत्रीला ओळखलात का?

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा....