Ruchika Jadhav
पूनमने आई कुठे काय करते या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.
नुकतेच तिने हलव्याच्या दागिन्यांमधील फोटोशूट केले आहे.
हलव्याच्या दागिन्यांमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
आई कुठे काय करते या मालिकेमध्ये ती विशाखाची भूमिका साकारते.
विशाखा या पात्राला तिने पूर्ण न्याय दिला आहे.
मकर संक्रांत निमित्त तिने स्पेशल लूक केला आहे.
आणखीन एका काळा रंगाच्या साडीवर तिने फोटोशूट केले आहे.
Punam Chandorkar Instagramकाळा साडीवरील हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने सोन्याचे दागिने घातले आहेत./