Shivani Tichkule
अभिनेत्री पूजा सावंत ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
२०१० साली क्षणभर विश्रांती या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
दगडी चाळ, लपाछपी या सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
पूजा सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकतेच पूजाने नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.
पूजा सावंतचा नुकताच दगडी चाळ २ हा चित्रपटात झळकली होती.
अंकुश चौधरी सोबतच्या या सिनेमात पूजा मुख्य भुमिकेत होती.