Pooja Sawant | पूजाचा बॉयफ्रेंड कोण?...नेटकऱ्यांना उत्सुकता

Shraddha Thik

सोशल मीडिया

पूजा सावंतने आपल्या सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडबद्दलचा खुलासा केला आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

बॉयफ्रेंडसोबत

पूजाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉयफ्रेंडसोबत तीन फोटो शेअर केले आहेत.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

कॅप्शन

पूजाने ब्रॉयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट करत सुंदर कॅप्शन लिहले आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

नवीन अध्यायाची सुरुवात

माझ्या खास व्यक्तीसोबत नवीन अध्यायाची सुरुवात करण्यास मी तयार आहे असं पूजाने कॅप्शन मध्ये लिहलं आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

जोडीदाराचा चेहरा

पूजाने या फोटोंमध्ये जोडीदाराचा चेहरा रिव्हिल केला नाही.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

We Are Engaged

पुजाने अजून एक फोटो शेअर करत We Are Engaged असं कॅप्शन देत प्रेमाची कबुली दिली आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

अभिनंदनाचा वर्षाव

पूजाच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलेब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता

त्यामुळे पूजाचा जोडीदार कोण? हे जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

Pooja Sawant | Instagram @iampoojasawant

Next : Dating Tips | पहिल्याच भेटीत डेटवर समोरच्याला कसे प्रेमात पाडाल?

Dating Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...