Pooja Sawant : नजरेला नजर भिडली अन् चाहते पडले पूजाच्या प्रेमात

Shivani Tichkule

पूजाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Pooja Sawant Age | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये पूजाने काळ्या रंगाचा फ्लोरल लेहेंगा परिधान केला आहे.

Pooja Sawant Family | Instagram

या फोटोमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Sawant Photos | Instagram

पूजा सांवत ही आजच्या टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Pooja Sawant Birthday | Instagram

मराठी चित्रपटसृष्टीतील चमकता तारा म्हणजेच पूजा सांवत.

Pooja Sawant Marriage | Instagram

सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Actress Pooja Sawant | Instagram

सोशल मीडियावर पूजचा मोठा चाहता वर्ग आहे.

Pooja Sawant Images | Instagram

पूजाला ‘मिस कलरफूल’ या नावाने ओळखले जाते.

Pooja Sawant Instagram | Instagram
web story