Pooja Sawant : तुच मोगरा, तुच चाफा; तुझ्या सौंदर्याचा सारा आसंमत दिवाणा

कोमल दामुद्रे

चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीतील चमकता तारा म्हटलं की, नाव आठवत ते पूजा सावंतच.

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant

अभिनय

दमदार अभिनयासोबतच तिने आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली आहे.

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant

आयुष्य

पूजाला लहानपणापासूनच प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे होते परंतु, महाराष्ट्र टाइम्स 'श्रावण क्विन' स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर तिचे आयुष्याच बदलले.

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant

सिनेसृष्टीत

तिचा पहिला चित्रपट क्षणभर विंश्राती. या चित्रपटातून पूजाने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant

हिंदी शो

पूजा ने हिंदी रिऍलिटी शो 'बुगी वूगी' आणि मराठी टीव्ही शो 'एकापेक्षा एक जल्लोष सुवर्णयुगाचा' या सारख्या शोमधून प्रेक्षकांची मने जिंकली.

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant

होस्ट

कधी होस्ट कधी डान्सर तर कधी अभिनयाने तिने सिनेसृष्टीत चार चांद लावले

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant

कलरफुल

तिला सिनेसृष्टीत कलरफुल या नावाने देखील ओळखले जाते.

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant

प्रसिद्धी

दगडी चाळ या चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली.

Pooja Sawant | Instagram/@iampoojasawant

Next : घरात शंकराची मूर्ती आणत असाल तर हे नियम लक्षात ठेवाच !

येथे क्लिक करा