Pooja Sawant: पूजाचं सौंदर्य खुललं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मनोरंजन विश्वातील कलरफुल अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत

Pooja Sawant | Instagram

अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर खुप सक्रिय असते.

Pooja Sawant | Instagram

पूजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

पूजाचा सोज्वळ पण मनमोहक फोटोंनी साऱ्यांचीच मने जिंकली आहेत

Pooja Sawant | Instagram

सोशल मीडियावर पूजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Pooja Sawant | Instagram

पूजाच्या फोटोंवर फॅन्सकडून जबरदस्त लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

Pooja Sawant | Instagram

पूजा सावंत ही मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे

Pooja Sawant | Instagram

NEXT:Shriya Pilgaonkar: डोळ्यात नशा अन् कानात फूल, श्रियाचा बोल्डनेस पाहून साऱ्यांचीच बत्ती गुल