Shivani Tichkule
मराठी चित्रपट सृष्टीतील एक चमकता चेहरा म्हटले की अभिनेत्री पूजा सावंतचे नाव डोळ्यासमोर येते.
२५ जानेवारी १९९० ला पूजाचा जन्म झाला.
पूजाच्या वडिलांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केले आहे.
पूजाने 2008 मध्ये सोनी टीव्हीच्या रिऍलिटी डान्स शो, बूगी वूगीमधून स्पर्धक म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली.
मराठी चित्रपटक्षेत्रात तिच्या करिअरची सुरुवात मल्टिस्टारर चित्रपट, क्षणभर विश्रांती या चित्रपटाद्वारे केली.
पूजाला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे.
पूजाचा ‘दगडी चाळ’ हा चित्रपटही प्रचंड गाजला.
पूजाचे आज लाखो चाहते आहे.