Chal Ab Wahan: वैभव आणि पूजाच्या प्रेमाचा रंग फुलला; 'चल अब वहॉं' नवीन गाणं रिलीज

साम टिव्ही ब्युरो

वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ह्या जोडीने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

Chal Ab Wahan Song Out | Instagram @iampoojasawant

नुकताच या दोघाचं चल अब वहॉं रोमॅंटिक हिंदी गाणं रिलीज झाले आहे.

Chal Ab Wahan Song Out | Saam Tv

चल अब वहॉं या व्हिडीओ पॅलेस निर्मित पहिल्या हिंदी गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे.

Chal Ab Wahan Song Out | Saam Tv

विदुर आनंद यानी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या गाण्याला अब्दुल शेख यांनी आवाज दिला आहे.

Chal Ab Wahan Song Out | Saam Tv

चल अब वहॉं हे गाणं काश्मीरच्या निसर्गरम्य अशा वातावरणात चित्रित केलं आहे.

Chal Ab Wahan Song Out | Saam Tv

चल अब वहॉं या गाण्यातील पूजा आणि वैभवचा रोमॅंटिक अंदाज चाहत्यांना घायाळ करतो आहे.

Chal Ab Wahan Song Out | Saam Tv
येथे क्लिक करा...