Manasvi Choudhary
आपल्याकडे अनेक मुलीची नावे पूजा असतात.
आपल्या मित्र-मैत्रिणा किंवा कुटुंबात एकतरी पूजा नावाची मुलगी असते.
हिंदू धर्मात मुलीची नावे पूजा ठेवतात.
मात्र तुम्हाला पूजा नावाचा अर्थ माहितीये का?
पूजा हे मूळ संस्कृत नाव आहे.
पूजा हे नाव स्त्रिलिंगी आहे
पूजा नावाचा अर्थ प्रार्थना , पूजा करणे असा होतो.