पूजाचं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या जीव अडकला|Pooja Katurde

साम टिव्ही ब्युरो

नाटक, एकांकिका आणि विविध मालिकांमध्ये अभिनेत्री पूजा कातुर्डेने तिची विशेष लोकप्रियता मिळवली आहे.

Pooja Katurde | Instagram

अभिनेत्री पूजा कातुर्डेने एकांकिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली.

Pooja Katurde | Instagram

पूजाने विठु माऊली, गणपती बाप्पा मोरया, अहिल्याबाई होळकर, बाकरवडी यासारंख्या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Pooja Katurde | Instagram

मालिकेतील पूजाच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांनी विशेष पंसती दिली आहे.

Pooja Katurde | Instagram

हल्लीच पूजा हृदयात प्रीत जागते या मालिकेत आहे.

Pooja Katurde | Instagram

या मालिकेमुळे पूजाची क्रेझ पुन्हा एकदा वाढली आहे

Pooja Katurde | Instagram

यासह पूजा सोशल मीडियावर फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात येते

Pooja Katurde | Instagram

NEXT:Hruta Durgule|नको चंद्र तारे फुलांचे पसारे... चाहत्यांच्या हृदयातली हृता

Hruta Durgule | Instagram