Pooja Hegde | असं पाहू नकोस पूजा.. काळजात प्रेमाचे काजवे चमकतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर अभिनेत्री

बॉलीवूड ते साऊथ चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक पूजा हेगडे सध्या चर्चेत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

केस

पूजा हेगडेने केसांना वेव्ही स्टाईल देऊन पोनीटेलमध्ये बांधले. 

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

नेकलेस

अभिनेत्रीने स्टेटमेंट नेकलेस आणि अंगठी घातली. हा नेकलेस अभिनेत्रीचा लूक वाढवत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

नेकलाइन

अभिनेत्रीने काळ्या सिक्विन साडीसह बॅकलेस डिटेलिंग ब्लाउज घातला होता. या ब्लाउजला प्लंगिंग नेकलाइन आहे. 

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

साडी

पूजा हेगडेने काळ्या साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. 

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

अभिनेत्री

काळी सिक्विन साडी अभिनेत्री पूजा हेगडेला खूप शोभते. या साडीमध्ये रफल डिटेलिंग आहे. 

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

लूक

रफल डिटेलिंग साडी अभिनेत्रीचा लूक आणखीनच सुंदर बनवत आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

मेकअप

अभिनेत्रीने स्मोकी आय मेकअप केला आहे. पूजाने कमीत कमी मेकअप करून लूक पूर्ण केला आहे.

Pooja Hegde | Instagram @hegdepooja

Next : Rakul Singh | ईक कुडी जिदा नाम मोहब्बत...

Rakul Preet Singh | Instagram @rakulpreet