ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे.
नुकतेच पूजाने काही फोटो शेअर केले आहेत.
पूजाचा नवीन लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
पूजाने सिल्वर सिक्वेल गाऊन परिधान केला आहे. यावेळी तिच्या स्टाईलवर साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
पूजाच्या या लुकवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. पूजाच्या हॉटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
पूजा तिचा किसी का भाई, किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर पूजा सक्रिय असते. तिचे नवीन नवीन फोटो पोस्ट करत असते.
या न्यू लूकमध्ये पूजाने हॉट पोझमध्ये फोटो क्लिक केले आहेत.
सोशल मीडियावर पूजाचे फोटो व्हायरल होत आहेत.