Pooja Gor | कोवळ्या उन्हात दरवळेलं सौंदर्य म्हणजे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

पूजा गोर ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.

Pooja Gor | Instagram @poojagor

टेलिव्हिजन शो

मन की आवाज प्रतिज्ञा, कितनी मोहब्बत है आणि एक नई उम्मीद यासारख्या टेलिव्हिजन शोसाठी ती ओळखली जाते.

Pooja Gor | Instagram @poojagor

चित्रपट

टेलिव्हिजनशिवाय तिने केदारनाथ या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.

Pooja Gor | Instagram @poojagor

जन्म

पूजा गोरचा जन्म 1 जून 1991 रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झाला. 

Pooja Gor | Instagram @poojagor

करिअर

अभिनेत्रीने 2009 मध्ये 'कितनी मोहब्बत है' या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली.

Pooja Gor | Instagram @poojagor

सोशल मीडिया

अभिनेत्री सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

Pooja Gor | Instagram @poojagor

टीव्ही शो

तिने 'लखों में एक' आणि 'सावधान इंडिया' हे टीव्ही शो होस्ट केले आहेत.

Pooja Gor | Instagram @poojagor

Next : ब्रेकिंग न्यूज | प्रियंकाच्या हॉटनेसमुळे तापमानात वाढ | Priyanka Chopra

Priyanka Chopra | Instagram @priyankachopra