Dhanshri Shintre
डाळिंबाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.
बियांमध्ये असलेले पोषक तत्त्व कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. हृदयविकाराचा धोका कमी होतो.
डाळिंबाच्या बियांचे तेल त्वचेला नैसर्गिक आर्द्रता प्रदान करते. कोरड्या आणि निर्जीव त्वचेला चमक मिळते.
फायबरयुक्त असल्याने डाळिंबाच्या बिया पचन सुधारण्यास मदत करतात. बद्धकोष्ठता कमी करते.
बियांमध्ये कमी कॅलोरी असते, त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा उपयोग होतो. भूक नियंत्रणात ठेवते.
बियांमधील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखी आणि सूज कमी करण्यात मदत करतात.
बियांमधील अँटीऑक्सिडंट्स कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देण्यास मदत करतात.
बियांमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी आणि इतर संसर्गांपासून संरक्षण मिळते.
NEXT: पपईसोबतच त्याचे बियांचे देखील आहेत अनेक फायदे, वाचा सविस्तर