Pomegranate Benefits | डाळिंब खाल्याने होतात शरीराला फायदे

Shraddha Thik

रक्ताभिसरण

डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

Pomegranate Benefits | Yandex

तारुण्य टिकवण्यासाठी

चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.

Pomegranate Benefits | Yandex

ताप

ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.

Pomegranate Benefits | Yandex

पोटात गॅस

अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

Pomegranate Benefits | Yandex

घसा दुखणे, तोंड येणे

घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.

Pomegranate Benefits | Yandex

मूळव्याध

मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून सेवन करावे यामुळे रक्त पडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस घ्यावा.

Pomegranate Benefits | Yandex

शरीर मजबूतीसाठी

शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज 1 कपभर प्यावे.

Pomegranate Benefits | Yandex

Next : Prajkta Mali | बाकी असतील ढासू, पण त्यांना पुरून उरते प्राजू

Prajkta Mali | Saam Tv
येथे क्लिक करा...