India vs Bharat: खरंच देशाचं नाव बदललं? PM मोदींच्या जी-२० शिखर परिषदेतील फोटोवरून चर्चांना उधाण

Vishal Gangurde

जी२०चा शुभारंभ

काल भारताच्या अध्यक्षतेखाली जी२०चा शुभारंभ झाला आहे.

pm Narendra modi | Instagram

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी-२० च्या शिखर परिषदेत सदस्य आणि पाहुणे म्हणून आलेल्या नेत्यांना संबोधित केलं.

pm Narendra modi | Instagram

लाकडी फलक चर्चेचा विषय

जी-२० परिषदेत पंतप्रधान मोदींच्या टेबलावर ठेवण्यात आलेल्या लाकडी फलक चर्चेचा विषय ठरला आहे.

'इंडिया'ऐवजी 'भारत' नावाचा वापर

या फलकावर 'इंडिया'ऐवजी 'भारत' नाव लिहिण्यात आल्याचं समोर आलं आहे.

pm Narendra modi | Instagram

निमंत्रण पत्रिकेत 'द प्रसिडेंट ऑफ भारत' नावाचा उल्लेख

राष्ट्रपतींकडून जेवणाच्या कार्यक्रमासाठी देण्यात आलेलं निमंत्रण 'द प्रसिडेंट ऑफ भारत' या नावानं देण्यात आलं आहे.

pm Narendra modi | Instagram

देशाच्या नावावरून वादंग

देशात नावाच्या वादावरून राजकारण तापलं आहे.

pm Narendra modi | Instagram

विरोधकांकडून टीका

देशातील विरोधी पक्षांनी यावरून मोदी सरकार निशाणा साधला आहे.

pm Narendra modi | Instagram

देशाचं नाव बदलण्याची चर्चा

नरेंद्र मोदींच्या फोटोमुळे केंद्र सरकार 'इंडिया' हे नाव बदलून 'भारत' करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

pm Narendra modi | Instagram

Next: कुत्र्याचे चावणे आणि चाटणेही ठरू शकते जीवघेणे; असा टाळा रेबीज

Rabies | yandex