PM Modi Mumbai Tour: मुंबईकरांचे प्रेम मोदींवर...

साम टिव्ही ब्युरो

 पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आगमन झाले आहे. 

PM Modi Mumbai Tour

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बीकेसीतील सभास्थळी आगमन झाले आहे

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फेटा आणि उपरण घालून मोदींचं स्वागत केले.

PM Modi Mumbai Tour

 मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

PM Modi Mumbai Tour

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्राचा फेटा घालून सत्कार केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा भेट म्हणून दिला.

PM Modi Mumbai Tour

मोदींच्या हस्ते 38 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 

PM Modi Mumbai Tour

NEXT: Happy Birthday Adesh Bandekar| दार उघड बये....'भावोजी' आदेश बांदेकरांचा थक्क करणारा प्रवास