Narendra Modi Birthday: ७३ व्या वर्षीही PM मोदी आहेत फिट; कशी असते त्यांची दिनचर्या?

Vishal Gangurde

नरेंद्र मोदींचा वाढदिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७३ वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

Narendra Modi Birthday | Yandex

नरेंद्र मोदी ७३ वयातही फिट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील अनेक देशात दौरे करूनही ७३ वर्षीही फिट आहेत.

Narendra Modi Birthday | Yandex

नरेंद्र मोदींची दिनचर्या कशी असते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिनचर्या कशी असते जाणून घेऊयात.

pm Narendra modi | Yandex

दररोज व्यायाम करतात

नरेंद्र मोदी दररोज व्यायाम करण्यास विसरत नाही.

Narendra Modi Birthday | Yandex

मोदी घेतात ३-४ तास झोप

'अमर उजाला'ने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी दिवसातून तीन ते चार तासच झोप घेतात.

Narendra Modi Birthday | Yandex

मोदींना योगा आणि व्यायामाची आवड

नरेंद्र मोदी सकाळी उठल्यानंतर योगा आणि व्यायाम करतात.

Narendra Modi Birthday | Yandex

मोदी न्याहारी केव्हा करतात?

नरेंद्र मोदी सकाळी ९ वाजता न्याहारी करतात.

Narendra Modi Birthday | Yandex

Next: झटपट आणि चवदार बटाट्याचे पराठे घरी बनवा; जाणून घ्या सोपी पद्धत

Aloo Paratha Recipe in Marathi: | Yandex