Ankush Dhavre
जॅक कॅलिसने १६६ कसोटी सामन्यांमध्ये २३ वेळेस य् पटकावला आहे.
श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने १३३ सामन्यांमध्ये १९ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
वसीम अक्रमने १०४ कसोटी सामन्यांमध्ये १७ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शेन वॉर्नने १४५ सामन्यांमध्ये १७ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
कुमार संगकाराने १३४ कसोटी सामन्यांमध्ये १६ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
रिकी पाँटिंगने १६८ कसोटीत १६ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
कर्टली आंब्रोसने १४ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
स्टीव्ह वॉ ने १४ वेळेस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे.
सचिन तेंडुलकरने १४ वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे