Places To Visit In October : ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचा प्लान करताय? या आहेत बेस्ट जागा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑक्टोबर

ऑक्टोबर महिन्यात वातावरणात थोड्या प्रमाणात बदल होतात. त्यामुळे अनेकजण फिरायला जाण्यासाठी प्लान करतात.

Saam Tv

भारतातील फिरण्याची ठिकाणे

जर तुम्ही देखील ऑक्टोबर महिन्यात फिरण्याचा प्लान करत असाल तर भारतातील या ठिकाणी नक्की भेट द्या

Saam Tv

जोधपुर

जोधपुरमध्ये फिरण्यासाठी मेहरानगढ किल्ला, जसंवत थडा, उम्मैद भवन पॅलेस आणि मंडोर गार्डन अशा अनेक छान जागा आहेत.

Saam Tv

लाहौल आणि स्पीति

ऑक्टोबरमध्ये फिरायला जाण्यासाठी लाहौल और स्पीति ही सर्वोत्तम जागा आहे. हिमाचल प्रदेशमधील या ठिकाणी नयनरम्य वातावरण असते.

Saam Tv

जम्मू काश्मीर

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरला नक्की भेट द्या. ऑक्टोबर महिन्यातील थंडीत येथील वातावरण खूप छान असते.

Saam Tv

पचमढी

सातपुडाची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पचमढीला तुम्ही नक्की भेट द्या. डोंगर, दऱ्या आणि निसर्गरम्य वातावरण तुम्हाला नक्कीच आवडेल.

Saam Tv

बीड-बिलिंग

हिमाचल प्रदेशातील बीड-बिलिंगमध्ये धबधबे आणि मंदिर पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. येथील पॅराग्लायडिंग आणि ट्रेकिंगचा आनंद नक्की घ्या.

Saam Tv

हंपी

हंपीमध्ये पुरातन काळातील मंदिरे पाहण्यासाठी आकर्षणाचे ठिकाण मानले जाते. तेथील मंदिरातील कोरीवकाम पर्यटकांना भूरळ घालते.

Saam Tv

ऋषिकेश

ऋषिकेशमध्ये अनेक ठिकाणे भेट देण्यासारखी आहेत. तेथील त्रिवेणी घाट वेळ घालवण्यासाठी उत्तम जागा आहे.

Saam Tv

बांधवगड राष्ट्रीय उद्यान

ऑक्टोबरमध्ये मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यानाला नक्की भेट द्या. तेथील निसर्गरम्य वातावरण आणि वन्यजीवनाचा आनंद घेऊ शकता.

Saam Tv

Next : दु:खातही आनंदी राहाण्याची गुरुकिल्ली! या सोप्या टिप्स फॉलो करा

Happy Life Tips | Saam tv
येथे क्लिक करा