Place in India Where No Snake is Found: खरचं की काय? भारतातील 'या' राज्यात एकही साप नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एकुण सापांच्या जाती किती?

संपुर्ण भारतामध्ये सापांच्या एकुण ३५० पेक्षा जास्त जाती आढळतात.

Place in India Where no Snake is found | Canva

विषारी साप

या ३५० जातींपैकी फक्त १७% जाती विषारी आहेत.

Place in India Where no Snake is found | Canva

केरळमध्ये सर्वाधीक साप

भारतातील दाक्षिण्यात वसलेलं केरळमध्ये सापांच्या सर्वाधीक जाती आढळतात.

Place in India Where no Snake is found | Canva

साप नाही

पण तुम्हाला माहिती आहे का भारतात एक असं राज्य आहे जिथे साप आढळतच नाही.

Place in India Where no Snake is found | Canva

साप आढळत नाही

लक्षद्विप हे भारतातील एकमेव राज्य आहे जिथे तुम्हाला साप आढळत नाहीत.

Place in India Where no Snake is found | Canva

सर्पमुक्त राज्य

लक्षद्विपला सर्पमुक्त राज्य घोषित करण्यात आले आहे.

Place in India Where no Snake is found | Canva

लक्षद्विपला हा प्राणी नाही

लक्षद्विपला तुम्हाला श्वानही बघायला मिळणार नाहीत.

Place in India Where no Snake is found | Canva

लक्षद्विपमध्ये काय पहायला मिळेल?

लक्षद्विपमध्ये तुम्हाला कावळे जास्त प्रमाणात पहायला मिळतील.

Place in India Where no Snake is found | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Place in India Where no Snake is found | Canva

NEXT: स्वभावाने प्रेमळ असतात या अक्षराचे लोक, बनतात चांगले पार्टनर

Name Astrology | Canva