Manasvi Choudhary
हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे.
भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवानंतर शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो.
पूर्वजांच्या शांती आणि स्मरणासाठी धार्मिक विधीप्रमाणे पितृपक्ष करण्याची जुनी परंपरा आहे.
यंदा पितृपक्ष २९ डिसेंबर २०२३ रोजी सुरू होणार असून १४ ऑक्टोबर २०२३ कृष्ण पक्षाच्या अमावस्येला समाप्त होईल.
पितृपक्षाच्या दिवशी पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्ध दान केले जाते ज्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते.
असे मानले जाते की, पितृपक्षाच्या दिवशी पूर्वज कावळ्यांच्या रूपात येतात