Pitru Paksha 2023: पितृपक्षात कावळ्यासह 'या' प्राण्यांना पोटभर जेवण द्यायला विसरू नका

Ruchika Jadhav

पितृपक्षाला सुरुवात

यंदा २९ सप्टेंबर २०२३ पासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे.

Pitru Paksha 2023 | Saam TV

सर्वपित्री अमावस्या

तर १४ ऑक्टोबर २०२३ ला सर्वपित्री अमावस्या आहे.

Pitru Paksha 2023 | Saam TV

नैवेद्य

या दिवसांमध्ये घराघरातून नैवेद्य तयार केले जातात.

Pitru Paksha 2023 | Saam TV

पूर्वज

असं म्हटलं जातं की, आपले पूर्वज या दिवसांत पृथ्वीवर येतात.

Pitru Paksha 2023 | Saam TV

गायीला उपाशी ठेवू नका

त्यामुळे पितृपक्षात गायीला उपाशी ठेवू नका. घरी बनवलेलं जेवण तिला खायला द्या.

Pitru Paksha 2023 | Saam TV

कावळ्याला फार महत्व असतं

पितृपक्षात कावळ्याला फार महत्व असतं. त्यामुळे तुम्ही या दिवसांत कावळ्याला कधीही हूसकावू नका.

Pitru Paksha 2023 | Saam TV

श्वानाच्या रुपात

श्वानाच्या रुपात देखील पूर्वज येतात, असं म्हटलं जातं.

Pitru Paksha 2023 | Saam TV

अन्नधान्य दान

मुंग्यांसह गरजू व्यक्तींना या दिवसात अन्नधान्य दान करा.

Pitru Paksha 2023 | Saam TV

Dry Fruits Side Effect: ड्रायफ्रूट्सने शरीराची वाट लागते? वाचा दुष्परिणाम

Dry Fruits Side Effect | Saam TV
येथे क्लिक करा.