Rasika Wakharkar : अर्जुन सावीच्या मेहंदी सोहळ्याचे काही खास क्षण...

कोमल दामुद्रे

रसिका

मराठी मालिका विश्वात नव्याने पदार्पण झालेली रसिका

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

मालिका

कर्लस मराठीवर पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत ती काम करते.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

सावी

तिने या मालिकेत सावीचे पात्र साकारले आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

डान्सर

ती फक्त अभिनेत्री नसून क्लासिक्ल डान्सर देखील आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

काम

रसिकाची ही पहिलीच मालिका असून प्रेषकांचा तिला उदंड प्रतिसाद मिळतो आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

फोटो

सोशल मीडियावर नुकतेच तिने तिचे फोटो शेअर केले आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

लूक

तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. मालिकेमध्ये नुकतेच त्यांचे लग्न पार पडणार आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

हळदी

या साडीवर तिने फुलांची ज्वेलरी परिधान केली आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

लग्न

मालिकेत अर्जुनसोबत तिचे लग्न होणार आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

Next : मी आणि माझं न संपणारं साडी प्रेम...

Namrata Pradhan | Instagram/@iamnamratapradhan
येथे क्लिक करा