Rasika Wakharkar : भिजलं रान , वणवा उरी पेटला; रसिकाच्या लूकला आसमंतही लाजला...

कोमल दामुद्रे

रसिका

मराठी मालिका विश्वात नव्याने पदार्पण झालेली रसिका

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

मालिका

कर्लस मराठीवर पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत ती काम करते.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

सावी

तिने या मालिकेत सवीचे पात्र साकारले आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

डान्सर

ती फक्त अभिनेत्री नसून क्लासिक्ल डान्सर देखील आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

काम

रसिकाची ही पहिलीच मालिका असून प्रेषकांचा तिला उदंड प्रतिसाद मिळतो आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

फोटो

सोशल मीडियावर नुकतेच तिने तिचे फोटो शेअर केले आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

लूक

या पूलसाइडच्या फोटोमध्ये तिचा हो लूक चाहत्यांना अधिक आवडतो आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

कमेंट

या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

नवा लूक

तिच्या या नव्या लूकने सर्वांना घायाळ केले आहे.

Rasika Wakharkar | Instagram/@nj_rasika

Next : साखरेमुळे नाही तर या पदार्थांमुळे जडतो मधुमेह...