Pink VS White Guava: गुलाबी की पांढरा पेरू? दोघांपैकी कोणता आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या!

Manasvi Choudhary

पेरू

सध्या बाजारात पेरूचा सीझन सुरू आहे. पेरू विकत घेताना पांढरा आणि गुलाबी असे दोन प्रकार असतात.

Guava | GOOGLE

पांढरा की गुलाबी कोणता पेरू फायदेशीर?

मात्र पांढरा की गुलाबी नेमका कोणता पेरू खरेदी करावा? कोणता पेरू आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? हे तुम्हाला माहित आहे का?

Pink VS White Guava | Social Media

आरोग्यासाठी फायदेशीर पेरू

गुलाबी आणि पांढरा पेरू हे दोन्ही पौष्टिक आहेत. दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि विविध अँटिऑक्सिडंट्स मिळतात जी शरीरासाठी आवश्यक आहेत.

Pink VS White Guava | Social Media

पेरूचे फायदे

गुलाबी आणि पांढऱ्या दोन्ही पेरूमध्ये फायबर असते यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गॅस, बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात.

Pink VS White Guava | Social Media

मधुमेहींसाठी फायदेशीर पांढरा पेरू

पांढऱ्या पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे डायबिटीज असणारे लोक पांढरा पेरू खाऊ शकतात. यातुलनेत गुलाबी पेरू चवीला गोड असतो त्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांनी कमी प्रमाणात खावा.

Pink VS White Guava | GOOGLE

रोगप्रतिकारशक्ती वाढते

गुलाबी पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असेत जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. त्वचेच्या गुणधर्मासाठी गुलाबी पेरू फायदेशीर आहे.

Pink VS White Guava | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Anniversary Gifts: लग्नाच्या वाढदिवसाला द्या हे एक स्पेशल गिफ्ट, पार्टनर होईल खुपच खूश

Anniversary Gifts
येथे क्लिक करा...