Ruchika Jadhav
हिंदू संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर पींड तयार केलं जातं.
या पींडाला कावळ्याने खाणे महत्वाचं असतं.
मात्र पींडाला फक्त कावळाच का खातो असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल.
वड आणि पिंपळ हे दोन वृक्ष माणसाच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत.
ही झाडे बीज स्वरुपात उगवत नाहीत. कावळे या झाडांचे अंकूर फळ खातात.
अंकुर फळ खाल्यावर कावळ्यांच्या विष्ठेतून या वृक्षांची निर्मीती होते.
भाद्रपदात कावळे अंडी घालण्यास (प्रजनन) सुरूवात करतात. कावळ्यांशिवय वड, पिंपळ वृक्ष टिकणार नाहीत.
त्यामुळे पींड दान करताना कावळ्यांना त्यातील अन्न खाऊ दिले जाते. असं या मागचं शास्त्रीय कारण असल्याचं म्हटलं जातं. मात्र अनेक व्यक्ती याला अंधश्रद्धा मानतात.