कोमल दामुद्रे
टेस्टोस्टेरॉन हा मानवी शरीरातील एक महत्त्वाचा हार्मोन आहे.
शरीरातील पुरुषी वैशिष्ठ्ये, जसे की स्नायूंचे वस्तुमान, हाडांची घनता आणि चेहऱ्यावरील केसांचा विकास यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
असे अनेक भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ आहेत जे नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवू शकतात.
जाणून घेऊया त्याबद्दल
पालक
मेथी
अश्वगंधा
लसूण
डाळिंब