Hruta Durgule: देख के तेरी मस्त जवानी चंदा भी शरमाए रे

Ruchika Jadhav

मनोरंजन विश्वात

हृता दुर्गुळे या अभिनेत्रीने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे.

Hruta Durgule | Instagram

सोशल मीडिया

हृता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Hruta Durgule | Instagram

आव्हानात्मक भूमिका

आजवर तिने अनेक आव्हानात्मक भूमिकांना न्याय दिला आहे.

Hruta Durgule | Instagram

लग्न बंधनात

साल २०२२ मध्ये अभिनेत्री लग्न बंधनात अडकली.

Hruta Durgule | Instagram

पतीसोबत फोटो

पतीसोबत ती नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते.

Hruta Durgule | Instagram

फुलपाखरु

फुलपाखरु या मालिकेतून ती प्रसिद्धी झोतात आली.

Hruta Durgule | Instagram

राजकीय भूमिका

दुर्वा या मालिकेत अभिनेत्रीने राजकीय भूमिका साकारली होती.

Hruta Durgule | Instagram

चाहता वर्ग

हृताचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

Hruta Durgule | Instagram

Shrikhand Recipe: रक्षाबंधनला घरच्या घरी बनूवा Amul सारखं सदिष्ट श्रीखंड

Shrikhand Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.