Hruta Durgule: सुदंर मनमोहक असं सौंदर्य, पाहताच जीव फुलला

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री हृता दुर्गुळे तिच्या सौंदर्याने साऱ्यांनाच मोहिनी घालते.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

मालिकेतील अभिनयाने लोकप्रिय

‘फुलपाखरू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली हृता फार कमी वेळात प्रसिद्ध झाली.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

नवीन फोटो

इन्स्टाग्रामवर हृताने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

आकर्षक लूक

घेरदार लेहेंग्यात हृताच्या सौंदर्याने चार चॉंद लावले आहेत.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

लेहेंगा- चोली स्टाईल

या फोटोमध्ये हृताने रंगीबेरंगी लेहेंगा-चोली परिधान केली आहे.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

मेकअपने लूक पूर्ण

स्लिव्हलेज ब्लाऊजसह घेरदार लेहेंग्यावर हृताने लाईट मेकअप आणि ज्वेलरी परिधान केली आहे

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर हृताचे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

NEXT: Priya Bapat: प्रिया बापटचं साडी प्रेम! सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Priya Bapat | Instagram
येथे क्लिक करा...