Hruta Durgule: सौंदर्य तुझे डोळ्यात साठवले, पाहून तुला नयन सुखावले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय चेहरा

अभिनेत्री हृता दुर्गुळे हा मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय चेहरा..

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

मालिका

अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या 'दुर्वा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

पदार्पण

अनन्या या मालिकेतून हृताने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

लोकप्रियता


फुलपाखरु मालिकेतून मराठी मालिकाविश्वात तिनं तिच्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर हृता तरूणांमध्ये चर्चेत असते.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

व्हायरल

हृताचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.


Hruta Durgule | Instagram/ @hruta12

कोतुकाचा वर्षाव

नवीन फोटोंवर हृताच्या चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

NEXT: Madhura Joshi: एमिलीचा किलर लूक, फोटो पाहा

Madhura Joshi | Saam Tv
येथे क्लिक करा...