Prajakta Mali: ‘फुलवंती’ प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी फुलवंती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prajakta Mali | Instagram

चित्रपट

प्राजक्ता माळीचा फुलवंती हा चित्रपट ११ ऑक्टोबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Prajakta Mali | Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर नुकतेच प्राजक्ताने फुलवंतीमधील काही तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Prajakta Mali | Instagram

मनमोहक फोटो

मदनमंजिरी गाण्यातील हे प्राजक्ताचे मनमोहक फोटो आहेत.

Prajakta Mali | Instagram

असा आहे लूक

या फोटोशूटसाठी प्राजक्ताने खास हिरव्या रंगाची साडी आणि ज्वेलरी असा लूक केला आहे.

Prajakta Mali | Instagram

नृत्य

मनमोहक सौदर्यासह प्राजक्ताच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Prajakta Mali | Instagram

फोटोंची होतेय चर्चा

सोशल मीडियावर सर्वत्र प्राजक्ताच्या फोटोची चर्चा सुरू आहे.

Prajakta Mali | Instagram

फोटोंना तुफान लाईक्स

नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Prajakta Mali | Instagram