Prajakta Mali Paithani Look: फुलले रे क्षण माझे फुलले रे…

Manasvi Choudhary

महाराष्ट्राची हास्यजत्रा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्राजक्ता माळी सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | Instagram

विविध भूमिका

अभिनेत्री प्राजक्ता माळीला विविध भूमिकेत अभिनय करताना पाहिलं आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्तराज

काही महिन्यांपूर्वीच प्राजक्ताने 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून दागिने आणि ज्वेलरी व्यवसायात पदार्पण केलं.

Prajakta Mali | Instagram

पारंपारिक दागिन्यांचं कलेक्शन

प्राजक्तराज ब्रँडच्या माध्यमातून प्राजक्ताने सोने, चांदी आणि पारंपरिक मराठी संस्कृतीतले दागिन्यांचं कलेक्शन मार्केटमध्ये उपलब्ध केले आहेत.

Prajakta Mali | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर प्राजक्ताने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali Paithani Look | Instagram

मराठमोळं सौंदर्य

गुलाबी पैठणी, हिरवा ब्लाऊज, केसात गुलाब असा प्राजक्ताचा मराठमोळा साज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Plastic Bottle: तुम्हीही प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?, वेळीच व्हा सावध नाहीतर...

Plastic Bottle | Canva
येथे क्लिक करा....