Samruddhi Kelkar: तुझ्या एका नजरेने पडते चाहत्यांची विकेट, समृद्धीची नवी इनिंग जोरात

Chetan Bodke

अनेक मराठी सेलिब्रिटी सध्या आपल्या कामांमुळे बरेच चर्चेत आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

आयपीएस कीर्ती अर्थातच अभिनेत्री समृद्धी केळकर 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून घराघरातून पोहोचली.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

ही मालिका नेहमीच चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असून टॉप ५ मध्ये आपलं स्थान निर्माण केलं.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

गेल्या काही दिवसांपुर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून चाहते सध्या तिला फारच मिस करत आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

या मालिकेनंतर समृद्धी पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करीत आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

समृद्धी लवकरच एका नव्या भूमिकेतून आपल्या चाहत्यांसमोर येणार आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

समृद्धी केळकर 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा' या शोमध्ये झळकणार आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

कीर्तीच्या रुपात पाहिलेली समृद्धी आता सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

नुकताच याचा प्रोमो प्रदर्शित झाला असून परिक्षकेच्या भूमिकेत समृद्धीसोबत अंकुश आणि फुलवा खामकर दिसते.

Samruddhi Kelkar Photos | Instagram/ @samruddhi.kelkar

NEXT: नाकात नथ अन् पारंपारिक दागिने, माधुरी पवारचा मराठमोळा लूक पाहिलात का?

येथे क्लिक करा...