Madhura Joshi: मधुराचं गुलाबी हसणं मोहात पाडणारं! सौंदर्यही भुलवणारं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री मधुरा जोशी ही मराठी इंडस्त्रातील चर्चेत आहे


Madhura Joshi | Instagram

मालिका

अभिनेत्री मधुरा जोशी‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत इमिली ही भूमिका साकारणारून अभिनेत्री मधुरा जोशी ही लोकप्रिय झाली.


Madhura Joshi | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर मधुराने तिचा मोठा चाहतावर्ग केला आहे.

Madhura Joshi | Instagram

नवीन फोटो

नुकतेच काही खास अंदाजातील फोटो मधुराने पोस्ट केले आहेत.

Madhura Joshi | Instagram

सौंदर्य

मराठमोळ्या रूपात मधुरा चाहत्यांची मने जिंकते आहे.

Madhura Joshi | Instagram

स्टाईल

मधुराने खणाच्या साडीवर स्लिवलेज ब्लाऊज परिधान केला आहे.

Madhura Joshi | Instagram

प्रतिक्रिया

सोशल मीडियावर मधुराच्या नव्या लूकवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

Madhura Joshi | Instagram

NEXT: Purva Shinde| मनाच्या धुंदीत लहरीत ये ना... निखळ सौंदर्यात पूर्वा

येथे क्लिक करा...