Shivani Tichkule
बिपाशा आणि करण यांच्या घरी लवकरच एका नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.
बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर लाकरच आई-बाबा होणार आहे.
बिपाशाने बेबी शॉवरचे फोटो पोस्ट केले आहे.
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.
या पोस्टमध्ये बिपाशानं करणसोबतचे पोज देताना दिसत आहे.
लग्नानंतर सहा वर्षांनी करण आणि बिपाशा आई-बाबा होणार आहेत.
गुलाबी रंगच्या साडीमध्ये बिपाशा खूपच सुंदर दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून बिपाशा आणि करणने आपल्या गूड-न्यूज चाहत्यांना दिली.