ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असतेच.
पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पगारातील ठरावीक रक्कम जमा केली जाते.
पीएफ अकाउंट हे ईपीएफओद्वारे चालवले जाते.
पीएफ अकाउंटमध्ये जमा झालेली रक्कम ही एक गुंतवणूक असते.
पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा केले जातात? तुम्हाला माहितीये का?
PF अकाउंटमध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून १२ टक्के रक्कम जमा केली जाते.
तेवढीच रक्कम नियोक्ता किंवा कंपनीही जमा करते.
सध्या पीएफ अकाउंटमधील रक्कमेवर ८.२५ टक्के व्याजदर मिळते.